शुभ गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमेचं महत्व
ऐका गुरुच्या सानिध्यात वाढलेल्या शिष्या अधिक कोणीही जाणू शकणार नाही. त्यांची माया
आणि प्रेम तुलनेच्या पार असून अश्या गुरूंची साथ मिळणे ही जगातील सर्वात सुदैवी अशीच
बाब ठरते. अश्या आज असलेल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी, सगळ्या गुरूंना शतशः नमन.
आमच्या काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील विचार आणि भावना
आमच्या पर्यंत पोहचविल्यात आणि आपले मनोगत व्यक्त केले. त्यांचा हा गुरूंप्रती असलेला
आदर आम्हाला आमच्या यशाची आणि सामर्थ्याची पावती देतो.
·
गुरुपोर्णिमेच्या
मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा!!
"॥ गुरुब्रह्मा गुरूविष्णू: गुरुदेवो महेश्वरा:
गुरु: साक्षात परब्रहम तस्मै श्रीगुरवे नमः॥"
-तुषार भोर
"॥ गुरुब्रह्मा गुरूविष्णू: गुरुदेवो महेश्वरा:
गुरु: साक्षात परब्रहम तस्मै श्रीगुरवे नमः॥"
-तुषार भोर
·
“माझे
गुरु डॉ. श्री हर्षल तांबे ह्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!”
- अमित लांडगे
- अमित लांडगे
·
“संदीप
शिंदे सरांनी माझ्या ज्ञानात खुप भर पाडली. त्यांचं व्यक्तिमत्व फार मोहून टाकणारं
आहे.”
- समाधान माळी
- समाधान माळी
विद्यार्थ्यांच्या यशाने आणि त्यांच्या गाठलेल्या उंचीने आम्हांस
तृप्ती मिळते आणि त्यालाच आम्ही देखील आमचे यश मानतो. ह्या आणि अश्या अनेक विद्यार्थ्यांना
आमचे प्रोत्साहन मिळत राहील आणि त्यांच्या
प्रगतीत आमचे सहकार्य नेहमीच असेल ही खात्री.
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
0 comments:
Post a Comment